दिघीगाव कोरोना मुक्त समिती नामाकंन टि शर्ट चे अनावरण..!
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
दिघी- पंचकृशीतच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच दिघी प्रभाग कोरोना मुक्तीसाठी राबवत आसलेला पॅटर्न म्हणजेच दिघीगाव कोरोना मुक्त समिती होय.
दिघीतुन कोरोना कायमचा हाद् पार व्हावा या ध्येयाने पद , प्रतिष्ठा , राजकीय हेवे दावे विसरुन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दिघीतील तरुण एकत्रित आले आहेत , प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत गरजू , गरिब , सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी दडपड करणाऱ्या सैनिकानां समितीचे जेष्ठ मार्गदर्शक , सल्लागार मा. अशोकराव काशिद यांच्या वतीने समिती सदस्य योध्दानां अधिकृत टि शर्टचे वाटप करत करण्यात आले.
Advertisement