शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी, – काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश आण्णा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वाढदिवसासाठी येणारा खर्च टाळून रुग्णवाहिका खरेदी केली. त्याचा लोकार्पण सोहळा काळेवाडी पिंपरी येथे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, माजी नगरसदस्य शंकर जगताप, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Advertisement