शबनम न्युज / शिरूर
केसनंद तळेरानवाडी वैभवात भर टाकणारे केसनंद तळेरानवाडी रस्त्याचे भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
आमदार अशोक बापू पवार यांच्या आमदार निधीतून केसनंद तळेरानवाडी रोड साठी 15/-लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.
Advertisement
यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री.दिलीपजी वाल्हेकर,सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस श्री.प्रदीप कंद,युवक अध्यक्ष श्री.योगेश शितोळे, मा.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका अभिमन्यू हरगुडे पाटील, श्री आप्पासो हरगुडे पाटील चेअरमन वि.वि.कार्य. सोसायटी तळेरानवाडी योगेश चव्हाण, लखन जाधव, केतन हरगुडे,सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.