शबनम न्यूज / पिंपरी
युवासेना प्रमुख, व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त पिंपरी युवासेनेकडून आदित्य जनसेवा सप्ताहाचे आयोजित करण्यात आले आहे.
या आदित्य जनसेवा सप्ताहात
Advertisement
- दिनांक ७ जुन ला दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमास अन्नधान्य वाटप करण्यात येईल.
- दिनांक ८ जुन रोजी रोजी कासारवाडी येथील सफाई कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटाइजर वाटप करण्यात येणार आहे .
- दिनांक ९ जुन रोजी यशवंतराव चव्हाण रुग्णालय मध्ये फळे वाटप, करण्यात येणार आहे.
- दिनांक 10जून रोजी लांडेवाडी येथील गरीब व मजदूर लोकांना अन्नधान्य चे किट वाटप,
- दिनांक 11जून रोजी पिंपळे गुरव येथील अंध आश्रम मध्ये अन्नदाना वाटप चा कार्यक्रम,
- दिनांक 12जुन रोजी वाहतूक पोलीस स्टेशन भोसरी येथे मास्क व सेनेटायजर वाटप,
- दिनांक 13जुन रोजी दापोडी व फुगेवाडी मधील रिक्षा चालकांना अन्नधान्य किट वाटप करण्यात येईल.
अश्या प्रकारे आदित्य जनसेवा सप्ताह असेल अशी माहिती पिंपरी विभाग संघटक निलेश हाके यांनी दिली.