शबनम न्युज / मोशी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज पर्यावरण पूरक उपक्रम विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते संस्था तसेच राजकीय नेत्यांकडून घेण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर मोशी येथील शासकीय वसतिगृह कोविड सेंटर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
Advertisement
यावेळी पिंपरी चिंचवड वृक्ष प्राधिकरण समिती चे नवनिर्वाचित सदस्य व प्रहार पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष अजिंक्य दिलीप बारणे, युवा जिल्हा संघटक पंकज अवघडे, रुग्णसेवक नौशाद भाई शेख, डॉक्टर्स व इतर सहकारी उपस्थित होते.