शबनम न्युज / मावळ
अखिल वारकरी संघाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पाचाणे गावच्या विद्यमान ग्रा.पं.सदस्या सौ.ज्योतीताई सचिन येवले यांच्या वाढदिवसानिमित्त पाचाणे ग्रामस्थांच्या वतीने येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र कोषाध्यक्ष ह.भ.प.अक्षय महाराज येवले,अखिल वारकरी संघाचे मावळ तालुका अध्यक्ष ह.भ.प.आनंत महाराज लायगुडे,मा.सरपंच सुनीलभाऊ राक्षे,मा.सरपंच मनोज येवले , पवन मावळ भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सौ.अश्विनीताई साठे, चांदखेड गण महिला भाजपा अध्यक्षा सौ. वैशालीताई घारे उपाध्यक्ष ह.भ.प मकरंद महाराज ढम,प्रसिद्धीप्रमुख ह.भ.प.शरदभाऊ घोटकुले,ह.भ.प.निवृत्ती(मामा) भोईर, ह.भप.चिंतामणी गीजे, विद्यमान सरपंच सौ.नेहाताई येवले,ग्रा.पं.सदस्या सौ.नीताताई येवले,सौ.सारिकाताई येवले, ग्रामसेविका श्रीमती.डावरे मॅडम, ग्रा.पं. सदस्य श्री.लक्ष्मणभाऊ येवले, सोमनाथ शिंदे,खंडूशेठ येवले, सुभाष येवले, नंदकुमार येवले,पाचाणे भाजपा अध्यक्ष रमेश येवले,महसूल कर्मचारी सोमनाथ कालेकर , तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी सुतार,विशाल येवले,विजय चव्हाण, सुनील येवले,निखिल येवले,चेतन सोनार,संदेश आमराळे,संभाजी कडू,सचिन येवले, महेश येवले, स्वप्नील येवले,अविनाश सावंत,शहाजी येवले, सोमनाथ मांडेकर, आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.