शबनम न्युज / निगडी
ज्येष्ठ उद्योजक व थोर समाजसेवक कै. गणपत (आप्पा) रामचंद्र कोलते पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त यमुनानगर निगडी येथील मार्गाचे नामकरण,ॲम्बुलन्स लोकार्पण व सलून व्यवसायिकांना धान्य व किराणामालाचे वाटप सोहळा पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा प्रसाद कोलते, कार्याध्यक्ष महा.प्रदेश रा.यु.काँ.श्री.रविकांतदादा वरपे, शहराध्यक्ष रा.काँ.यु.पिं. चिं.शहर श्री.विशालदादा वाकडकर,महिला शहराध्यक्ष रा.काँ.पिं.चिं.शहर सौ.वैशालीताई काळभोर ,मा. विरोधी पक्षनेते पिं.चि.मनपा, श्री.नाना काटे, नगरसेवक श्री. सचिनभाऊ चिखले, नगरसेविका श्रीमती.सुमनताई पवळे, नगरसेविका सौ.कमलताई घोलप, मा.विरोधी पक्षनेत्या सौ.सुलभाताई उबाळे, नगरसेवक श्री.उत्तम केंदळे, मा.पक्षनेता मनपा श्री.एकनाथ पवार, नगरसेवक श्री.विक्रांत लांडे, संघटक महा. प्रदेश रा.यु.काँ.श्री.विशाल काळभोर, मा.नगरसेवक पिं. चिं. मनपा, श्री.राजेंद्र साळुंखे,सरचिटणीस रा.काँ.पिं.चिं.श्री.प्रतीक साळुंखे, महिला शहराध्यक्ष रा.काँ.पिं.चिं शहर कु.वर्षाताई जगताप,अध्यक्ष भोसरी विधानसभा सौ.मनिषाताई गटकळ, अध्यक्ष रा.यु.काँ.पिं.विधानसभा श्री.शेखर काटे, अध्यक्ष रा.यु.काँ. चिं. विधानसभा श्री.कुणाल थोपटे, मा. सभापती शिक्षण मंडळ श्री.विजय लोखंडे, मा.सभापती शिक्षण मंडळ श्री.धनंजय भालेकर , सौ.जनाबाई गोरे , सौ.सुप्रिया सोळंककुरे, सौ.सारिकाताई ढमे, श्रीमती. रेश्मा साळवी , श्री.तानाजी काळभोर, श्री.सुभाषराव जाधव, श्री. विलासराव जाधव, ज्येष्ठ उद्योजक श्री.चांगदेव कोलते, श्री. बाबा आलम, श्री. नवनाथ अप्पा कोलते, श्री. सुरेश कोलते, श्री. रामदास दादा कोलते, श्री. सुरेश बोरकर, श्री. सुरेश बोरकर, श्री. श्री.भानुदास काळभोर, श्री.शिरीष बंटी जेधे, श्री प्रथमेश आंबेकर, श्री.शामाकांत नांगरे, श्री.सुनील राणे, श्री.गावडे काका,श्री. साबळे काका, श्री.गायकवाड सर, युवा कार्यकर्ते, उपाध्यक्ष प्रभाग 13 श्री.सचिन सूर्यवंशी,यु.कार्याध्यक्ष प्रभाग १३ श्री.वसीम बागवान, उपाध्यक्ष प्रभाग 13 श्री.रोहित साळवी,श्री.निखिल निकाळजे, श्री रोहन नाईक, श्री.विवेक कोलते, कु.अभिजीत कुरमबंसी, कु.रुपेंद्र साळवी, कु.रोहित काळभोर,कु.स्वप्नील साबळे,कु.विपुल काळभोर, कु. सोमनाथ काळभोर,कु.ओमकार पवार,कु.ओमकार वडके,कु.प्रतीक पाटील,कु.आदित्य राठोड,कु.अमन नायकवडी, कु.पार्थ पांचाळ महिला कार्यकर्त्या,सौ. सरिताताई देशमुख, सौ. सायलीताई आवटे, कु.गायत्रीताई साबळे आणि परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.