पुणे : कोरोनामुळे सर्वत्रच अर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे आज कुठला ही आजार न परवडणारा आहे. ह्या गोष्टी पाहता ओम हॉस्लिटलच्या वतीने सामामजिक जवाबदारी पाळत अॅन्जिओग्राफी फक्त पांच हजारात आणि आवश्ययक असल्यास अॅन्जिओप्लास्टी मोफत केली जाईल अशी माहिती डॉ. सुनिल अग्रवाल यांनी दिली आहे. तसेच हेल्थ चेकअप उपक्रमा अंतर्गत हृदया बरोबरच ब्लडशुगर, युरीन, हिमोग्राम, ईसीजी, 2डीको व इतर चाचण्या करण्याची विशेष सोय भोसरी येथील मल्टीस्पेशलिटी ओम हॉस्पीटल येथे नाममात्र शुल्कात उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी 8888825603 वर संपर्क करु शकता.
डॉ. सुनिल अग्रवाले, म्हणाले कि अनेक वेळा रूग्णांवर दुर्लक्ष झाल्यामुळे आपातकालिन स्थिती निर्माण होते. कोरोनाबाधित रूग्णांमध्ये असामान्य ह्रदयगती, ह्रदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे, आणि थकवा येणे यासारखे लक्षणे वारंवार दिसतात. अनेक वर्षापासुन ह्रदयाचा त्रास असणार्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती खुपच कमी झालेली असते. यामुळे स्वत:ची काळजी घेतले पाहिजे.कोरोना मुळे सर्वांंचे मानसिक तनाव वाढल्याने याचा परिणाम संपुर्ण शरीरावर पडत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात हेल्थ चेकअप करणे गरजेचे आहे.