उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) प्रसाद कोलते यांचा उपक्रम
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
यमुनानगर प्रभाग क्रमांक 13 येथील भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून प्रसाद गणपत कोलते यांच्या वतीने यमुनानगर परिसरातील सलून व्यवसायिकांना कोरोना महामारी च्या संकट काळात धान्य व किराणा मालाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष महा प्रदेश रा.यु.काँ. रविकांत वरपे, शहराध्यक्ष रा.काँ.यु.पिं.चिं.शहर .विशाल दादा वाकडकर, नगरसेवक .विक्रांत लांडे,संघटक महा.प्रदेश रा.यु.कांँ..विशाल काळभोर,सरचिटणीस पिं.चिं.. प्रतीक साळुंखे, अध्यक्ष रा.यु. काँ.पिं.विधानसभा .शेखर काटे,अध्यक्ष रा.यु.काँ.चिं.विधानसभा .कुणाल थोपटे,मा.सभापती शिक्षण मंडळ .धनंजय भालेकर, मा.सभापती शिक्षण मंडळ .विजय लोखंडे,नगरसेवक .सचिन चिखले,.भानुदास काळभोर,ज्येष्ठ उद्योजक .चांगदेव कोलते,.सुनील राणे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.