शबनम न्युज / पिंपरी
केंद्रीय अनुसूचित जातीच्या आयोगाचे सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) श्री सुभाष पारधी यांनी पहिल्यांदाच आज पिंपरी चिंचवड शहरांमधील आकुर्डी येथील अनुसूचित जाती आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली. त्या प्रसंगी त्यांचा सन्मान भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी पुस्तक देऊन केला.
त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा चे माजी अध्यक्ष मनोज तोरडमल , शहर अध्यक्ष सुभाष जी सरोदे , कोमल शिंदे, श्री विठ्ठल शिंदे,श्री मनोज पवार,श्री संतोष रनसिंग ,श्री आकाश शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.
Advertisement