शबनम न्युज / पिंपरी
युवासेना प्रमुख, व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निम्मित पिंपरी युवासेनेकडून आयोजित आदित्य जनसेवा सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या रूग्णांना सामाजिक बांधिलकी जपत फळवाटप करण्यात आले.
यावेळी अभिषेक कांबळे ,रवी नगरकर, सुनील दांगडे, अक्षय शिंदे, ओंकार जगदाळे उपस्थित होते.कार्यक्रम चे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.
Advertisement