शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड़ महानगरपालिका वैदकिय विभाग व राष्ट्रवादी युवक पिंपरी चिंचवड़ शहर सरचिट्निस अक्षय मनोज माछरे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर कॉलनी पिंपरी भाटनगर येथे फिवर क्लीनिक सुरु करण्यात आले .
Advertisement
या प्रसंगी उपस्थित डॉ.तिरुमनी मैडम, मा. संतोषजी शिंगाडे सर,मा.भरत जम,मा.बाळासाहेब जम ,मा.राहुल आगळे, मा.राजु रहमाने, आयोजक :कु.प्रतिक जम, कु.जय चव्हाण,कु.ओंकार खैरमोडे,कु.सुजल कांबळे,कु. रोहन म्हस्के,कु.अजय कसबे,कु.अविनाश हुशार आदी मान्यवर उपस्थिति होते.
Advertisement