पिंपरी चिंचवड – युवासेनाप्रमुख ,पर्यटन व पर्यावरण मंत्री .आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.12/06/2021 आयोजित आदित्य जनसेवा सप्ताहामध्ये आज मामुर्डी येथे लायंस क्लब स्कूल वृक्षारोपण 5000 झाडे लावण्याचा संकल्प दिपक शरद भोंडवे ( युवा सेना पुणे उपजिल्हाप्रमुख) यांच्या माध्यमातून पूर्ण झाला आज ५०० झाडे लावण्यांचा टप्पा पूर्ण करून व अन्नधान्य किटवाटप व सँनिटायज़र मास्क वाटप करण्यत आले
याप्रसंगी सुलभाताई उबाळे ( शहर संघटिका ) नगर सेवक राहुल कलाटे (गटनेता शिवसेना ) अनिकेत घुले (युवासेना प्रमुख मावळ) रमेश जाधव (मा शहरप्रमुख देहूरोड) संजयजी दूतडमल ज्येष्ठपत्रकार उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन दिपक शरद भोंडवे ( युवा सेना पुणे उपजिल्हाप्रमुख) यांनी केले , त्यांचं सोबत राजेंद्र तरस(युवा नेते) .गणेश भोंडवे सुमित राऊत रोहित घाग तुषार ठाकुर सागर भोंडवे प्रथमेश थोरवे दीपक सुकम सचिन वालुंज विशाल दांगट सर्व मित्रपरिवार व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते