युवा नेते जवाहर ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण तपासणी शिबीर संपन्न
पिंपरी-चिंचवड शहरातील युवानेते जवाहर ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व गरीब कुटुंबातील रुग्णांची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले सध्या कोरोना काळात आरोग्य सेवा देणे अति महत्वाचे असल्याने या बाह्यरुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी युवा नेते जवाहर ढोरे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की अटल प्रभाग आरोग्यालय, अंतर्गत कोविड -१९ च्या काळात सामान्य जनतेचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. आरोग्य सेवा महाग झाल्याने
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून
या जन्मदिना निमित्त
*मोफत बाह्य रुग्ण तपासणी* (ओपीडी क्लिनिक) मोफत औषधोपचार, मोठ्या आजारावर मोफत शस्त्रकिया, शिबिराचे आयोजन करण्यात आले
यावेळी या उपक्रमाचे उद्घाटन मा.नगरसेवक मा.शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
सदर सामाजिक उपक्रम सोमवार 21/6/21 सकाळी 11.30 वा.
* शकुंतला अशियाना क्लासिक ढोरे नगर 1 येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी
*महापौर सौ.माई ढोरे*
* हर्षल ढोरे* (अध्यक्ष ‘ह’ प्रभाग)
*.संतोष कांबळे*(सदस्य स्थायी समिती)
*सौ.शारदा सोनवणे* (नगरसदस्य)
*.सतिष कांबळे सर*
*.कृष्णा भंडलकर*(अध्यक्ष प्रभाग 32)
*सौ.दर्शना कुभांरकर*(महिला अध्यक्षा प्रभाग 32),.संतोष ढोरे,.दिलीप तनपुरे,आप्पा ठाकर,.शेळके,श्री.भोसले,.कमलाकर जाधव,.शिवलिंग किंणगे,.धनंजय ढोरे,.दत्ता यणपूरे,.भुषण शिंदे,महेश भागवत,.गणेश काची,श्री.सुरज चव्हाण, तसेच
*मा.आमदार श्री.लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार*चे सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते.