अहमदनगर जिल्हा/नेवासा, विषेश प्रतिनिधी,आबासाहेब शिरसाठ
अहमदनगर – श्री.महालक्ष्मी देवी वरखेड तालुका नेवासा देवस्थान येथे येथील मंदिर परिसरात भाविक आले होते नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्धि आहे नवसापोटी भाविक दर्शनास आले होते हजारो भाविकांनी दर्शन घेतल,े काही भाविकांना विचारले असता अशीसुविधा कुठलेही माहिती नाही बोर्ड ,फलक लावले नाही, त्यामुळे कुठलेही सोशल distans पाळतानी खबरदारी घेताना दिसत नाही ,त्यामुळे बर आहे असे त्यांनी सांगितले कोरोनाव्हायरस वरखेड गावा मध्ये व मंदिर परिसरामध्ये वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही , तरी प्रशासनाने लक्ष घालावे,
कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य सचिव तथा पत्रकार श्री.सुरेश घुंगासे यांनी सांगितले अहमदनगर, पुणे औरंगाबाद ,जिल्हा परीसरातुन भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, अहमदनगर जिल्हा पत्रकार श्री.आबासाहेब शिरसाठ, उपस्थित होते़, यांनी बोलताना सांगितले की कोरोना महासंकट असताना.नगर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, या ठिकाणहुन भाविक वरखेड या ठिकाणी येतात ,विना मास्क विना सॅनिटायझर मंदिर परिसरात येतात ,मंदिर ट्रस्ट ने मंदिरा बाहेर सोशल डीस्टन्स मास्क वापरा ,असा कुठेही संदेश फलक लावलेला दिसत नाही , यांनी सरकारी नियमाचा फज्जा उडवलेला दिसतआहे ,तरी वरखेड गावचे ग्रामस्थ चिंतेत आहेत,जर कोरोनाचा संसर्ग वाढलातर याला जबाबदार कोण? गावचे ट्रस्ट ,का ,तालुका प्रशासन ,का ,सरकार याला जबाबदार कोण ? हा प्रश्न निर्माण झाला आहे तरी ,वरखेड ग्रामस्थांच्या्अरोग्याची, जबाबदारी घेणार कोण, तरी शासनाने वरखेड देवस्थान ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी ,असे मत त्यांनी मांडले आहे ,