शबनम न्यूज / पुणे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी माजी मुख्यमंत्री नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार श्रावण ताटे, मनोज दिघे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी अभिवादन केले.
Advertisement