शबनम न्यूज / पिंपरी
महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट (सामाजिक संघटना) चे संस्थापक अध्यक्ष मा.नदीम भाई मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त सावली निवारा केंद्र रियल लाइफ रियल बिबर या संस्थेला गरजू वस्तू मा. नदीम मुजावर यांच्या हस्ते देण्यात आले.
या प्रसंगी ( REAL LIFE REAL PEOPLE) संस्थेचे संचालक गुलाम हुसेन सर, संघटनेचे कार्याध्यक्ष शहाबुद्दीन शेख, प्रवक्ते अॅड मोहम्मद तारिक सिद्दीकी रिजवी,पुणे शहराध्यक्ष अब्दुल लतीफ सय्यद, पुणे शहराध्यक्ष सय्यद, पुणे महिला अध्यक्षा हाजरा कबीर, पिंपरी चिंचवड उपाध्यक्षा कमरूनिसा शेख, संघटना उपाध्यक्ष हाजी खाजा भाई पठाण, प्रदेश युवक अध्यक्ष मा. नाहीद नदिमभाई मुजावर, मौलाना मेहबूब साहेब, कोर कमिटी सदस्य फारुक वकील, व्ही. एम. कबीर, अब्बू भाई इनामदार, अब्दुल बशीर शेख, कदिर शेख, मोहसीन शेख, संजीवनी संस्थापक मा.इम्रान बेग सामाजिक कार्यकर्ते मुदस्सर मुजावर,असद पटेल, ऑफिस खालीद शेख जुबेर शेख कासीम बागवान सचिन भाऊ कांबळे, असिफ पठाण, फिरोज भाई शेख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.