शबनम न्युज / पिंपरी
कुदळवाडीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी धोंडिबा मोरे यांचे रविवारी (दि. ४) रोजी आकस्मित निधन झाले झाले.
त्यांचा अंत्यविधी चिखली इंद्रायणी नदीकाठी करण्यात आला. त्यांच्या मागे भाऊ, मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. चिखली गावचे माजी चेअरमन दत्तात्रय मोरे यांचे ते बंधू होत.
Advertisement