शबनम न्यूज / पिंपरी
विशाल बाळासाहेब काळभोर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र यांच्या वाढदिवसा निमित्ताने दिनांक ०८ : ०७ : २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिर मोहननगर येथे व वुक्षारोपण रामनगर येथे तसेच मदर टेरेसा काळभोर नगर येथे फळे व खाऊ वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री.रविकांतजी वर्पे, मा.महापौर शहराध्यक्ष श्री संजोगभाऊ वाघेरे पाटील, नगरसेविका महिला शहराध्यक्षा सौ.वैशालीताई जालिंदर काळभोर, मा.विरोधी पक्षनेते श्री.विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे, युवक शहराध्यक्ष श्री.विशाल वाकडकर. प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल श्री.सचिनजी औटे, ओबीसी सेल शहराध्यक्ष श्री.विजयजी लोखंडे, शहरउपाध्यक्ष श्री.संतोष आण्णा वाघेरे पाटील, मा.नगरसेवक श्री.प्रसादभाई शेट्टी, युवती अध्यक्ष कु.वर्षाताई जगताप, सामाजिक न्यायविभाग अध्यक्ष श्री.विनोद कांबळे, श्री.जब्बारभाई शेख़, श्री.गणेशजी दातीर पाटील, श्री.गणेशजी लंगोटे सामाजिक कार्यकर्त, श्री.अमोल शिर्के श्री.मोहन काळभोर, युवक अध्यक्ष पिंपरी श्री.शेखर काटे, श्री.भागवत जवळकर प्रवक्ते युवक, युवक पदाधिकारी श्री.प्रसाद कोलते पाटील, श्री.प्रशांत सपकाळ, मा. निखिल दळवी, मा.प्रतीक साळुंके, श्री.चेतन फ़ेगसे, अध्यक्ष अर्बन सेल श्री.माधव पाटील, शहर उपाध्यक्ष श्री.अकबर मुल्ला, कार्याध्यक्ष पदविधर श्री.युनुस शेख़, श्री.साहुलभाई शेख सोशल मीडिया पिंपरी-चिंचवड, महिला कार्याध्यक्ष पुष्पाताई शेळके, चिंचवड विधानसभा अध्यक्षा सौ.संगीताताई कोकणे, भोसरी विधानसभा अध्यक्षा सौ.मनिषाताई गटकळ, पिंपरी विधानसभा अध्यक्षा सौ.पल्लवीताई पांढरे, सौ.सविताताई धुमाळ, श्रीमती.आशाताई शिंदे, सौ.जोतीताई निंबाळकर, कु.स्नेहा शिंदे, कु.शलाका बनकर, कु.नेहा पड़वळ यांचा प्रमुख उपस्थितीत संपन झाला
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष श्री.रविकांतजी वर्पे यांनी देखिल रक्त दान केले व युवक पदाधिकारी यांनी देखिल रक्तदान करुण सहभाग नोदवला व मान्यवरांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सर्व समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अक्षयजी मोरे यांनी केले व या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन दिपक महाराणा, सचिन मोकशी, विकास ठाणांबीर , निखिल पवार, चेतन वरकड, कुणाल देशमुख, संदीप महाराणा, अनिकेत कदम, प्रदीप कुंभार, प्रतीक निकम, विशाल भालेराव, तुषार दिघे, आदित्य कानकात्रे, अयान शेख, प्राणिल साबळे, अतुल चव्हाण, शिवतेज चव्हाण, अमित चव्हाण, सोनु गायकवाड़, प्रदीप कुंभार, सुमित पालखे व श्री.विशाल काळभोर युवा मंच यानें केले.