शबनम न्यूज / पिंपरी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने युवासेनाप्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार पिंपरी, -चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या च्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत . शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या पत्रकात माहिती देण्यात आली आहे कार्यक्षेत्र, पद, पदाधिकाऱ्यांचे नाव हे पुढील प्रमाणे
पिंपरी, चिंचवड , भोसरी शहर संघटक – संपत पवार ,रोमी संधू ,बशीर सुतार ,सचिन सानप , विशाल यादव
पिंपरी विधानसभा
विधानसभा प्रमुख – राजेश वाबळे,
उपशहरप्रमुख – तुषार नवले, अमोल निकम,पांडुरंग पाटील ,
अल्पसंख्यांक सेल प्रमुख – डॉक्टर जावेद आतार,
विधानसभा संघटक – संजय काटे ,
विधानसभा समन्वयक– माधव मुळे, भाविक देशमुख, जितेंद्र ननावरे,
विभाग प्रमुख – सय्यद पटेल, प्रदीप साळुंके ,फारुक शेख, नाना काळभोर, पार्थ गुरव ,गोरख नवघणे, महेश जाधव, सचिन धुमाळ ,राजू सोलापूरे, शिवाजी कोराडकर, अनिल पारचा ,दीपक कांबळे ,चंद्रकांत शिंदे ,दत्ताराम साळवी.
चिंचवड विधानसभा
विधानसभा प्रमुख– अनंत कोराळे,
उपशहरप्रमुख– नवनाथ तरस ,हरेश उर्फ आबा नखाते , संतोष पवार, सोमनाथ गुजर ,सुधाकर नलावडे ,सुरेश राक्षे ,
अल्पसंख्यांक सेल प्रमुख – अब्दुल शेख,
विधानसभा संघटक – अमित भुरूक , संतोष सौंदणकर , दिलीप भोंडवे, समीर जगदाळे, विक्रम वाघमारे,
विधानसभा समन्वयक – महेश कलाल, दीपक धोरे, विजय साने ,
विभाग प्रमुख – संतोष तरस, संदीप भालके, सचिन चिंचवडे, गोरख पाटील , मयुर पवार, संदीप येळवंडे, विशाल गावडे, चंदन कुंजीर, नितीन दर्शीले , मुकेश कस्पटे, प्रदीप दळवी ,राजेश पाटील, अमित सुवासें , अमित निंबाळकर ,चेतन शिंदे, शिवाजी पाटील, किरण दळवी ,अमित उबाळे, विनोद कलाटे ,समीर पवार, दीपक गुजर
भोसरी विधानसभा
विधानसभा प्रमुख – धनंजय आल्हाट ,
उपशहर प्रमुख -अनिल सोमवंशी ,शैलेश उर्फ तुकाराम मोरे, कुणाल तापकीर, राहुल गवळी, रवींद्र खिलारे,
अल्पसंख्यांक सेल प्रमुख – मुनाफ तारासदार,
विधानसभा संघटक – तुषार सहानी, दादासाहेब नरळे, अभिमन्यू उर्फ आबा लांडगे ,रावसाहेब थोरात,
विधानसभा समन्वयक – दत्ता भालेराव ,ऋषिकेश जाधव ,राहुल भोसले ,अंकुश जगदाळे,
विभाग प्रमुख – सतीश मरळ, प्रदीप सकपाळ, नितीन बोन्डे ,सतीश दिसले ,राजू भुजबळ ,योगेश बोराटे, सचिन वहिले, योगेश जगताप, कृष्णा वाळके, अनिल दुराफे,कुडलिक लांडगे ,विश्वनाथ टेमगिरे,,प्रदीप चव्हाण