पुणे – पुरुषोत्तम फिल्म प्रोडक्शन आर्ट निर्मित प्रशांत पाटील व पद्माकर नष्टे दिग्दर्शित नवीन हिंदी वेब सिरीज चा मुहूर्त वैशाली तावरे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी सचिन तावरे व वेब सेरीज मधील सर्व कलाकार उपस्थित होते या नवीन हिंदी वेब सिरीज चा मुहूर्त मोठ्या उत्साहात डोनजे येथे पार पडला ही वेबसीरिज हिंदी असून लवकरच OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे
धमाल कॉमेडी वेब सीरिज असून यामध्ये अनेक नवोदित कलाकारांचा समावेश असुन ही वेबसरिज तरुणाईवर बेतलेली असून यांचे लेखन पद्माकर नष्टे यांनी केले आहे, छायाचित्रण अजय घाडगे हे करीत असून. सह दिग्दर्शक हिमांगी काकडे व सुरज वामन प्रोडक्शन हेड कल्याणी पाटील आहे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष पवन राजे बंबूळगे विनोद दादा गायकवाड आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
Advertisement