पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या मातोश्री कै. इंदुबाई सोपानराव भोईर यांचे आज सकाळी साडेआठ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्या 83 वर्षांच्या होत्या त्यांचा अंत्यविधी पिंपरी येथे करण्यात आला.दशक्रिया विधी शनिवारी दिनांक १७.०७.२०२१ रोजी सकाळी ८,३० वाजता पावन नदी काठी मोरया गोसावी घाट चिंचवड गाव येथे होणार आहे.