मावळ – मावळ तालुक्यातील कुसगाव परिसरात असलेल्या गहुंजे येथील लोढा कंपनीत काम करून शेती व्यवसाय करत असलेल्या गाडामालक कुणाल राजाराम केदारी या युवकाचे वयाच्या 19 वर्षीच 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अपघाती निधन झाले शांत स्वभावाचा कुणाल हा मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया चे अध्यक्ष संजय शेडगे यांचा भाचा होता कुणाल ला छकडी चा नाद होता त्याने अनेक घाटात नंबर वन चा किताब मिळविला होता त्याच्या अपघाती निधनाने कूस गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले यांचा वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली