शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड – सासरकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली या प्रकरणी सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुनावळे येथे 2011 ते 7 जुलै 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आत्महत्या केलेल्या 36 वर्षी विवाहितेच्या आईने मंगळवारी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार विवाहितेचा पती संदीप कांतीलाल पाटील वय 40 सासरे कांतीलाल पाटील वय 56 आणि दोन महिलांचे विरोधातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या मुलीला तिच्या वारणा वरून आरोपींनी वारंवार हिणवले तसेच भागीदारी मध्ये घेतलेल्या घराच्या हक्क सोड पत्रावर सही करण्यास आणि जबरदस्तीने घटस्फोट देण्यासाठी मानसिक त्रास दिला या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचे विवाहित मुलीने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे