शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना चे नवीन २२७ रुग्ण संख्या नोंद झाली आहे त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात आजपर्यंत २६२६१३ जण कोरोना बाधित झाले आहेत तर आज २२४ जण कोरोना मुक्त झाले त्यानुसार आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात २५७१७९ जण कोरोना मुक्त झाले आहेत तसेच आज दिवसभरात कोरोना मुळे मनपा हद्दीतील एक जणाचा मृत्यू झालाआहे त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात आज पर्यंत ४३२२ जण कोरोना मुळे मयत झाले आहेत.
Advertisement
सदर माहिती १९ जुलै संध्याकाळी चार वाजल्यापासून ते आज संध्याकाळी चार वाजे पर्यंत आलेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
Advertisement