शबनम न्यूज | अहमदनगर
अहमदनगर | बातमीदार
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी श्री आबासाहेब शिरसाठ.
अहमदनगनर/नेवासा. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दैनिक गावकरी चे पत्रकार. याशिवाय इच्छापूर्ती श्री साई बाबा मंदिर अंबड जिल्हा जालना चे संस्थापक अध्यक्ष माननीय रवींद्र कारके यांनी जागृत देवस्थान असलेले वरखेड गाव ची महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन महापूजा केली याप्रसंगी नेवासा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष माननीय विजू भाऊ शिरसाट यांनी त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला व त्यांच्या महान कार्याचा गौरव केला. यावेळी मोहन राव मिसाळ कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव तथा पत्रकार श्री सुरेश घुंगासे यांनीही त्यांचा सन्मान केला यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते शांताराम कुंढारे. अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी श्री आबासाहेब शिरसाठ व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.