शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “माझा मुख्यमंत्री” सप्ताहाच्या शेवट च्या दिवशी प्रभाग क्र. ३० मधील नागरिकांना छत्री वाटप माजी खासदार गजानन बाबर व युवासेना शहरप्रमुख विश्वजित श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
Advertisement
युवासेना सन्मवयक रुपेश कदम, युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, शीला मामी जाधव, वैशाली वाखारे, संजय गरुड,स्वप्नील शेवाळे,अविनाश जाधव,.शाखाप्रमुख राहुल जाधव ,मनोज काची, चिंचप्पा लिंगडोळे, रामभाऊ शिंगोटे, अक्षय वाजे, प्रभाकर हिंगे,अशोक अय्याळी,शिवा काची, बाबू बापूर, मोरिस डेव्हिड,आनंद कांबळे, राकेश चंदलिया, राहुल अहिरे, महेश बोधले कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.
Advertisement