शबनम न्यूज | अहमदनगर
अहमदनगर | प्रतिनिधी – आबासाहेब शिरसाठ
नेवासा तालुक्यामध्ये मोरगव्हान या ठिकाणी आज सकाळी सहावाजता. पारनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पि एस आय शैलेंद्र जावळे यांच्या पथकाने कोबिंग हाऊस सर्च केले.अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी कोबिंग हाऊस सर्च आॅपरेशन चालुआहे. यावेळी पंचासमक्ष पंचनामे करण्यात आले. या वेळी पि एस आय शैलेंद्र जावळेसाहेब एल सीबी चे शिंदे. पो. ह. संजय शेटे. पो. ह. नानासाहेब तुपे. पो. ह. दिपक शिंदे. पो. ह. भाऊसाहेब तांबे. मॅडम मनिषा गोसावी. व अदि कर्मचारी व पोलीस पाटील सर्जेराव धदंक. तपासकामी उपस्थित होते.
Advertisement