शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
खिदमत ए अवामच्या वतीने चिपळूण पूरग्रसतांना जीवनावशक वस्तूंची मदत व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
चिपळूण (रत्नागिरी ) येथील पूरग्रसतांना खिदमत ए अवाम वेलफेयर अससोसिएशन संस्थापक सोहेल मोमीन यांच्या मार्गदर्शना खाली पिंपरी चिंचवड पुणे शहरातील नागरिकांच्या सहकार्याने कपडे, बिस्कीट, फरसाण,दुध पावडर, मोबत्ती, माचीस, साबण,फिरनल, खराटा, वायपर,चटई,गुड, शेंगदाणे, पाणी इत्यादी शुक्रवारी (दि 30 जुलै ) सकाळी 4वा रवाना केले.
हि बातमी पण वाचा - Pimpri : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामणशेठ बारणे यांचे कोरोनाने निधन
संस्थे चे उपाध्यक्ष डॉ. अशफाक बांगी म्हणाले, नायसर्गिक संकटात असलेल्या आपल्या बांधवंना मदत करने ही आपली सामाजिक बंदिलकी आहे. या प्रसंगी संस्थे चे सेक्रेटरी रिझवान शेख, नईम पटेल, हाफिज हुझयफा, जावेद झ्हेन्डे, असिफ शेख, नाझिम नालबंद, हणझला खान, अझहर शेख,साबीर सय्यद,ऍड शानवाज नदाफ, डॉ समीर खान, डॉ नसीम, डॉ अब्दुल,असिफ बांगी, शादाब सय्यद आदी उपस्थित होते.
पुरात मृत्यू छालेल्या बांधवंना श्रद्धांजली वाहण्यात आली. खिदमत ए अवाम ला मदत करणाऱ्या प्रत्येक बांधवंना मनापासून धन्यवाद, आणखी मदत लागली तरी आम्ही सज्ज आहोत असे मनोगत हाफिज हुझेफा यांनी व्यक्त केले.