पुणे – शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या तीन सराईतांना गजाआड करण्यात हडपसर पोलिसांना यश मिळाले त्यांच्याकडून दहा दुचाकी एक रिक्षा असा चार लाख तीस हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
महेश लक्ष्मण धुमाळ वय 23 राहणार आंबेगाव दौंड प्रत्येक संदीप काळे व 21 राहणार केडगाव दौंड आणि महेश दिलीप जगताप वय 23 राहणार कडेठाण दौंड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती मिसळ हडपसर पोलिसांचे एक पथक पेट्रोलिंग करत होते त्यावेळी ससाने नगर परिसरात एक जण विक्रमांचे दुचाकी घेऊन थांबला असल्याचे निदर्शनास आले असता पोलिसांनी सराईतांना गजाआड केले.
Advertisement
Advertisement