शबनम न्यूज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथील त्यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Advertisement
यावेळी प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे जी, क्लाईड क्रास्टो जी, उपाध्यक्ष प्रमोद पाटील जी, सरचिटणीस महेंद्र पानसरे जी, लहू कांबळे जी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.