शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे आज क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी अभिवादन केले.
Advertisement
यावेळी तहसीलदार शुभांगी फुले यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement