शबनम न्युज | भोसरी
पुणे | प्रतिनिधी
भोसरी येथील अॅड व नोटरी बाळासाहेब थोपटे यांच्या मातोश्री कै. सुगंधाबाई तान्हाजी थोपटे यांचे शनिवार (दि. 31 जुलै) रोजी इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे येथे रात्री 10 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 82 वर्ष इतके होते.
Advertisement
त्यांच्या पश्चात पती तान्हाजी शंकरराव थोपटे, तीन मुले, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्या अॅड व नोटरी बाळासाहेब थोपटे भोसरी यांच्या मातोश्री व अॅड संदेश थोपटे व अॅड किशोरी प्रसाद देशमुख यांच्या आजी होत.
Advertisement
त्यांचा दशक्रिया विधी सोमवार (दि. 9 ) ऑगस्ट रोजी सकाळी 8 :30 वाजता चिंचोली मोराची ता. शिरूर जि. पुणे येथे होणार आहे .तसेच ह भ प नवनाथ महाराज माशेरे यांचे प्रवचन होणार आहे.
Advertisement
Advertisement