शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेटर प्लांटचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी , सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे, नगरसेविका सुलक्षणा धर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदि मान्यवर उपस्थित होते
Advertisement
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नवीन बालरोग वॉर्डचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी समवेत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदि मान्यवर उपस्थित होते
Advertisement
Advertisement