शबनम न्यूज | पिंपरी
भोसरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका अश्विनी संतोष जाधव व युवा नेते संतोष जाधव यांच्या अथक प्रयत्नातून प्रभाग क्रमांक दोन मधील कॉलनी क्र. १० राष्ट्रभुषण सोसायटी मधील गेल्या १० ते १२ वर्षापासून प्रलंबित असलेला ड्रेनेज लाईन चा प्रश्न अखेर सुटला
Advertisement
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मधील दहा ते बारा वर्षे रखडलेले ड्रेनेज लाईन चे काम अखेर मार्गी लागले आहे, प्रभागातील नगरसेविका अश्विनीताई संतोष जाधव यांच्या प्रयत्नातून कामाला आज सुरवात झाली . या प्रसंगी हनुमंततात्या जाधव, विशालभाऊ आहेर , जनसेवक संतोषतात्या जाधव , कॉलनी मधील बंधु भगिनी .उपस्थित होते.
Advertisement
……..
Advertisement