शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोना चे नवीन 216 रुग्ण संख्या नोंद झाली आहे. त्यानुसार आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात दोन लाख 65 हजार 393 जण कोरोना बाधित झाले, तर मागील 24 तासात तीन जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत दोन जणांचा मृत्यू झाला तर एक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दी बाहेरील आहे. आज पर्यंत 4351 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
Advertisement
तसेच आज 228 जण कोरोना मुक्त झाले तर आज पर्यंत दोन लाख सात हजार 144 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
Advertisement
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Advertisement
Advertisement
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Advertisement
Advertisement
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Advertisement