शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
मोशी | प्रतिनिधी
शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या पुणे जिल्हा निरीक्षक सौ कविता संदेश आल्हाट यांच्या वतीने महिलांसाठी शिबीराचे आयोजन या शिबिरामध्ये लोकमान्य हॉस्पिटल पिंपरी चिंचवड व राष्ट्रवादी काँग्रेस महीला यांच्या वतीने आयोजित महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित केल्याने सर्व महीला वर्गातून व सर्व स्तरातून आणि समाजातून कौतुक केले जात आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तमशेठ आल्हाट नागेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन दादा सस्ते पाटील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ओजरकर, सुभाष बोराटे ,संतोष शेठ सस्ते पाटील ,अक्षय शेठ बारणे ओमकार आल्हाट , यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सुहास हजारे, ॲड गोरडे मॅडम,मेजर रघुनाथ ताजने ,नारायण आल्हाट भानुदास आल्हाट पि. चि. शहर उपअध्यक्ष सपना घाडगे,कार्याध्यक्ष संगीता आहेर संगिता जाधव ,नेहा गारगोटे , राजश्री बोऱ्हाडे,पोर्णिमा तुपे, ज्योती तुपे ,दिपाली सोनिस ,सुनीता कोलार, संगीता पाटील ,सूनिता शेलार शहर सरचिटणीस संदीप तापकीर पुनम वाघ,सारिका ढमे ,मेघा पळशीकर, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला.