शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
आज आपण आपल्या भारत देशाचा 75 वा स्वतंत्र दिन साजरा करत आहोत या आपल्या स्वतंत्र दिनानिमित्त एका अनोख्या पद्धतीने वेगळ्या व देशभक्तीच्या भावनेने कविते च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा निरीक्षक सौ कविता ताई संदेश आल्हाट यांनी शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत .
पहा हा व्हिडीओ –
Advertisement
Advertisement
Advertisement