शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनधी
Advertisement
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महापालिकेच्या प्रांगणात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासमवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील व मनपा चे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement