शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Advertisement
यावेळी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, मनसे गटनेते,नगरसेवक सचिन चिखले, नगरसेवक कैलास बारणे, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगर सदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोधडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, धनाजी नखाते, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराने आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement