शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
आकुर्डी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड़ मनपा अ क्षेत्रीय कार्यालय यांच्या मार्फत नेमलेल्या कोविड १९ लसिकरण केंद्रा वर ड़ेटा ऑपरेटर यांचा मासिक पगार वेळे मिळावा व पगार वाढ व गेले ६ महिन्या पासुन चा कोविड भत्ता मिळावा अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठाण चे संस्थापक/अध्यक्ष निखिल उमाकांत दळवी यांनी मनपा आयुक्त यांच्या कडे केली आहे.
निवेदनात निखिल दळवी यांनी म्हंटले आहे, कि पिंपरी चिंचवड़ मनपा अ क्षेत्रीय कार्यालय यांच्या मार्फत नेमलेल्या कोविड १९ लसिकरण केंद्रा वर ड़ेटा ऑपरेटर यांचा मासिक पगार वेळे वर मिळत नसल्याने या कर्मचारी यांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे गेले ६ महिन्या पासुन हे सर्व कर्मचारी लसिकरण केंद्रवर डेटा ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत पण त्यांचे मासिक पगार वेळे वर मिळत नाही अशी सर्व ऑपरेटर यांची तक्रार आहे
गेले ६ महिन्या पासुन हे ऑपरेटर १०.००० मासिक पगारावर काम करात आहे पण काही लसिकरण केंद्रा वर मनपा ने प्रयवेट कंपनी कडून डेटा ऑपरेटर नेमन्यत आले आहेत आणि त्यांना मासिक पगार १५.००० दिला जातोय अशे आमच्या लक्षात आले आहे मनपा ऑपरेटर यांना १०.००० आणि मनपा नीं कॉन्ट्रैक्ट दिलेल्या प्रयवेट कंपनीच्या ओपरेटर ला १५.००० पगार असा दुजा भाव का दोन्ही कडे चे डेटा ओपरेटर एकच काम करतात मग पगार कमी जस्त का व कोविड मधे आपला जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करता आहेत यांना कीविड भत्ता मिळाला पाहिजे तो देखील मिळत नाही तो देखील मिळावा अशी या ऑपरेटर यांची मागणी आहे
लसिकरण केंद्रवार काम करत असताना जर एखादा ओपरेटर कोविड पॉजिटिव झाला तर त्याचा १५ दिवसांनची पगारी सुट्टी देखील मिळायला हावी तरी या सगळ्या बाबी लक्षात घेता आपण पि.चि मनपा आयुक्त या नात्याने मनपानी नेमलेल्या डेटा ओपरेटर यांना पण १५.००० मासिक पगार मिळावी व या कर्मचारी यांचा पगार वेळेत मिळावा