शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
मधुकर बच्चे युवा मंच यांच्या पुढाकाराने व पिंपरी चिंचवड महापालिका भोसरी हॉस्पिटल च्या वतीने केशवनगर येथे कोव्हीड आर्टिपीसीआर(RTPCR)व अँटीजन(ANTIGEN) मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य:मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळी ९ वाजता शिबिरास सुरुवात झाली १२ वाजेपर्यंत शिबिर चालू होते
भाजपा पश्चिम महाराष्ट्र भटके विमुक्त अध्यक्ष सौरभ शिंदे,पै,गणेश बच्चे गिरीश हंपे,राजू कोरे,विवेक धोत्रिकर,अभिजित पाटील,पोपट बच्चे,राहुल तांबोळी,मुकुंद गुरव, आदींनी शिबीरात परिश्रम घेतले .
महानगर पालिकेच्या वतीने भोसरी हॉस्पिटलच्या वरिष्ठ जेष्ठ आधिकारी डॉ.सौ,शैलजा भावसार ,मेडिकल ऑफिसर,हर्षदा बाविस्कर,सोशल वर्कर,सुजाता भोसले दंत शल्य चिकीचक,डॉ. ऐश्वर्या जाधव,लॅब टेकनेशीयन , अर्चना बच्चे ,सायली गाडेकर,नर्स,अर्चना कांबळे.आदींनी शिबिर मध्ये योगदान दिले.
Advertisement