बीव्हीजी लाईफ सायन्सेसला “हर्बल इंडस्ट्री लीडर” पुरस्कार प्रदान

शबनम न्यूज | पुणे पुणे | प्रतिनिधी सोसायटी फॉर एथनोफार्माकोलॉजी (स्वित्झर्लंड) संस्थेच्या भारतीय शाखेने पुण्यात अंतरराष्ट्रीय काँग्रेसचे नुकतेच आयोजने केले होते. या कार्यक्रमात बीव्हीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीला हर्बल इंडस्ट्री लीडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड व बीव्हीजी लाईफ सायन्सेसचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख … Continue reading बीव्हीजी लाईफ सायन्सेसला “हर्बल इंडस्ट्री लीडर” पुरस्कार प्रदान