शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालय , प्राचार्य श्री अभय खंडागळे आणि श्री निलेश शंकरराव पांढरकर यांच्या वतीने करण्यात आले.
या नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने अनेक बेरोजगार युवक युवती यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या या नोकरी महोत्सवात अनेक कंपन्या कारखाने यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता त्यांच्या सहभागातून पात्र युवक-युवतींना रोजगार उपलब्ध झाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी कॅाग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे , पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॅाग्रेस च्या अध्यक्षा वैशालीताई काळभोर , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॅाग्रेस चे संघटक विशालदादा काळभोर , पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती कॅाग्रेस च्या अध्यक्षा कु वर्षाताई जगताप , पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे ऊपाध्यक्ष शशिकांत घुले , आकुर्डी गावचे माजी नगरसेवक व खंडोबा देवस्थान ट्रस्ट चे प्रथम अध्यक्ष शंकरराव पांढरकर , पिंपरी चिंचवड शहर पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव धनवे पाटील , फेहमिदाताई शेख , ऊद्योजक रामभाऊ पांढरकर , संतोष पाचपुते , ज्ञानेश्वर कुटे , सचिन पांढरकर , संतोष कोकिळ , अकबर मुल्ला , प्रविण पांढरकर , संजय पांढरकर , सुखदेव तळेकर , महादेव येळवंडे ,आशाताई मराठे , मनिषाताई कोकिळ , लताताई सोनवणे , नितीन पवार , चतुर पांढरकर , सागर पांढरकर , नामदेव गोगावले, युनुसभाई शेख , दिपक साकोरे , विजय पांढरकर , सुमित पांढरकर , पवन जवळकर , चेतन साबळे , समिर साबळे , आकाश पांढरकर , महेश पानस्कर , सनी पांढरकर, रोहन घावटे , सुरज शिवले , सुजित शिवले , दिनेश जगताप , गणेश कोडितकर , अभय शेलार , योगेश इंगवले , पै बंटी येळवंडे ,किरण दातार , लविना डायस , श्वेता तिवारी , जान्हवी पांढरे , वंदना पेडणेकर , नेत्रा भोसले आणी प्रा रामकृष्ण मोरे विद्यालयाचे सर्व प्राध्यापक , प्लेसमेंट सेल चे प्रमुख जगताप सर , कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.