शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमध्ये गणेश उत्सव पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना तसेच घरगुती गणपती विसर्जन करिता विसर्जन घाट वर स्वच्छ्ता व इतर सोयी सुविधा असावी या करिता आज पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे मा. विरोधी पक्ष नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिपंळे सौदागर येथील महादेव मंदीर जवळील गणपती विसर्जन घाटावर जाऊन तेथील विर्सजन हौदाची पाहणी केली. तसेच विर्सजन घाटाची स्वच्छता तसेच रंगरंगोटी करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.
Advertisement
Advertisement