शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी पदचारी महिलेच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. डीपी रोड ,विशाल नगर, पिंपळे निलख येथे रविवार (दि.5) रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली.
Advertisement
प्रज्ञा माल्याद्री रेड्डी (वय 48 रा. डीपी रोड विशाल नगर पिंपळे निलख ) यांनी याबाबत सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
Advertisement