शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
अज्ञात चोरट्यांनी घराच्या उघड्या खिडकीतून मोबाईल फोन चोरून नेला. श्रीनगर रहाटणी येथे रविवारी (दि. 5) रात्री बारा ते सोमवारी (दि. 6) पहाटे 5 च्या दरम्यान ही घटना घडली.
Advertisement
संतोष सुधाकर शिरसागर (वय 44 रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घरात उघड्या खिडकीतून हात घालून वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.
Advertisement
Advertisement