शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
बनावट नोटा बँकेचे रिसायकल मशीन एटीएम मध्ये भरल्या प्रकरणी एका खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना बुधवारी रोजी सायंकाळी लांडेवाडी भोसरी येथील टीजेएसबी सहकारी बँक येथे घडली.
Advertisement
शेख फैसल इब्राहम (रा. वास्तूउद्योग हाउसिंग सोसायटी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या खातेदाराचे नाव आहे. याबाबत टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे चिफ मॅनेजर संतोष काळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Advertisement
Advertisement