शबनम न्युज | वानवडी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्तींनी साळुंके विहार भागात तसेच सनग्रेस शाळेजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वानवडी परिसरातील एनआयबीएम साळुंखे विहार भागात असणाऱ्या नानक इमारतीमधील तसेच रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या जवळपास 5 वाहनांच्या काचा फोडल्या आहेत, या मधील एक वाहन वाहतूक पोलीस कर्मचारी यांची असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Advertisement
Advertisement