शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
वापरण्यासाठी घेतलेल्या महागड्या चारचाकी वाहनांची परस्पर विक्री केली. कासारवाडी येथे 28-2-2020 ते 12 सप्टेंबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला राकेश चंद्रकांत निकम (रा.कासरवाडी), प्रशांत ज्ञानोबा गायकवाड (रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत राजेंद्र गावडे (रा. कासरवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,फिर्यादी यांनी त्यांचा मित्र सुरेश रामखिलावन यादव यांचे आठ लाख रुपये किमतीचे चार चाकी वाहन वापरण्यासाठी घेतली होते. आरोपींनी या वाहनावर कर्ज काढण्याच्या बहाण्याने फिर्यादी कडून चार चाकी दिली. त्यानंतर सुरेश रामखिलावन यादव यांचे आठ लाख रुपये किमतीचे चार चाकी वाहन वापरण्यासाठी घेतले होते. आरोपींनी या वाहनावर कर्ज काढण्याच्या बहाण्याने फिर्यादी कडून चर्चा केलेली त्यानंतर सुरेश यादव यांच्या सहीचा टीटी फॉर्मचा उपयोग करून वाहनावर कर्ज मंजूर न करता ती चार चाकी औरंगाबाद येथील कल्याण सुभाष गायके यांना परस्पर विक्री दरम्यान आरोपी प्रशांत गायकवाड याला भोसले पोलिसांनी अटक केली. याबाबत फिर्यादीला माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.